Sanju Samson : बुमराहपेक्षा संजूच भारी, समॅसनने जिंकला आयसीसीचा मोठा पुरस्कार
टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) याने नुकत्याच झालेल्या टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. संजूने भारतासाठी या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. संजूने भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात बॅटिंग आणि विकेटकीपिंगने बहुमूल्य योगदान दिलं होतं. संजूच्या या कामगिरीची आयसीसीने दखल घेतली आहे. आयसीसीने मार्च महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटरचं नाव जाहीर केलं…