US Vs Iran : दररोज 4000 कोटी रुपयांचे नुकसान, अमेरिकेच्या त्या निर्णयाने हाहाकाराला सुरूवात, थेट..
इराण आणि अमेरिका युद्धात मोठा फटका जगातील सर्वच देशांना बसत आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. तेलाचे संकट आहे. 21 तास इस्लामाबादमध्ये युद्धबंदी करार बैठक चालली, पण यश मिळाले नाही. या बैठकीत काहीतरी तोडगा निघेल, असे सांगितले जात होते. मात्र, अपयश आले. इराण आणि अमेरिका दोन्ही देश युद्धात माघार घेत नाहीत. याचा फटका…