‘माझं डोकं फिरलं…’ हार्दिक पांड्याचा निर्णय पाहून आर अश्विन वैतागला, या चुकीच्या निर्णयामुळे सामना गमावला
‘माझं डोकं फिरलं…’ हार्दिक पांड्याचा निर्णय पाहून आर अश्विन वैतागला, या चुकीच्या निर्णयामुळे सामना गमावलाImage Credit source: PTI आयपीएल 2026 स्पर्धेतील सर्वात तगडा संघ म्हणून मुंबई इंडियन्सकडे पाहिलं जात आहे. पण या संघाची स्पर्धेतील सुरूवात काही चांगली झालेली नाही. पहिल्या सामन्यात विजय मिळवला. पण सलग तीन पराभवांना सामोरं जावं लागलं. राजस्थान रॉयल्स संघाने तर मुंबई…