मुंबईत मोठा जीएसटी घोटाळा! विक्रोळीच्या झोपडपट्टीत दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या संतोष लाेंढेंना 10 कोटींची नोटीस, नेमकं प्रकरण काय?
Mumbai: आपला भारत देश सध्या दहशतवादाविरोधात लढा देत आहे, पण देशात राहून देशाशीच गद्दारी करणाऱ्यांचं काय? देशाच्या संपत्तीवर डल्ला मारणाऱ्यांची संख्याही कमी नाही. जीएसटी चोरीचे नवनवे घोटाळे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. असाच एक मोठा जीएसटी घोटाळा मुंबईत समोर आला आहे. चोर कोणी दुसरंच, आणि शिक्षा भोगतोय कोणी दुसराच! पाहूया नेमकं काय आहे हे प्रकरण? पाहूया…