सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांसाठी ऑनलाइन एक खिडकी प्रणाली सुरू; गणेशभक्तांना असा करावा लागेल अर्ज
मुंबई : सगळ्यांचा आवडता ‘श्रीगणेशोत्सव’ महाराष्ट्र शासनाने यावर्षापासून “महाराष्ट्राचा राज्य उत्सव” म्हणून घोषित केला आहे. मुंबईतील श्रीगणेशोत्सव उत्साहाने व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या एक खिडकी योजनेद्वारे ऑनलाइन पद्धतीने देण्याचे नियोजन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. त्यासाठी सोमवार, दिनांक २१ जुलै २०२५ पासून…