Headlines
मोठी बातमी! नदीत बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू, 5 अजूनही बेपत्ता

मोठी बातमी! नदीत बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू, 5 अजूनही बेपत्ता

Uttar Pradesh Boat AccidentImage Credit source: टीव्ही 9 मराठी उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली आहे. 30 भाविक असलेली बोट यमुना नदीत उलटली. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर अजूनही 5 जण बेपत्ता आहे. तर 15 भाविकांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. हे सर्व भाविक लुधियानामधून मथुरेला आले होते, अशी माहिती…

Read More
इराणने जिरवली! जखमी अमेरिकन सैनिकांनी सांगितलं असं सत्य की… डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा

इराणने जिरवली! जखमी अमेरिकन सैनिकांनी सांगितलं असं सत्य की… डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा

इराण आणि अमेरिकेतील युद्ध थांबले आहे, त्यामुळे मध्यपूर्वेतील देशांमध्ये शांतता प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली आहे. आता युद्धविराम झाल्यानंतर अमेरिकन सैनिकांनी ट्रम्प सरकारबाबत खुलासे करण्यास सुरुवात केली आहे. युद्धादरम्यान कुवैतमधील बेसवर तैनात असलेल्या सैनिकांनी अमेरिकन मिडिया सीबीएसला एक मुलाखत दिली. यात त्यांनी युद्धाच्या काळातील अनुभव सांगितले आहेत. हे तेच सैनिक आहेत, जे कुवैत बेसवर हल्ल्या झाला…

Read More
…म्हणून केकेआरचा पराभव! कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटच्या षटकात काय घडलं ते सांगितलं

…म्हणून केकेआरचा पराभव! कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटच्या षटकात काय घडलं ते सांगितलं

…म्हणून केकेआरचा पराभव! कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटच्या षटकात काय घडलं ते सांगितलंImage Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सची स्थिती नाजूक आहे. चार पैकी तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आणि 1 गुण मिळाला. कोलकात्याचा चौथा सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध झाला. या सामन्यात केकेआरची पकड मजबूत दिसत…

Read More
मोठी बातमी! पाकिस्तान मालामाल, भारताचा मित्र रशियाचं पाकला मोठं गिफ्ट, पुतिन यांची सर्वात मोठी घोषणा

मोठी बातमी! पाकिस्तान मालामाल, भारताचा मित्र रशियाचं पाकला मोठं गिफ्ट, पुतिन यांची सर्वात मोठी घोषणा

भारताचा मित्र रशिया सध्या पाकिस्तानवर जास्तच खूश असल्याचं पहायला मिळत आहे. इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू असताना मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला होता. त्याचा परिणाम म्हणजे आखाती देशांमधून येणारं कच्च तेल आणि एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यामुळे भारतावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं. अशा स्थितीमध्ये भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी वाढवली. युद्धापूर्वी…

Read More
Supriya Sule On Baramati Election | रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा

Supriya Sule On Baramati Election | रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्यानंतरही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना सुळे म्हणाल्या की, “आपण एक मतदार म्हणून बारामतीला मतदान करायला जाणार आहोत. अजित पवार गटाने प्रचारासाठी विचारले तर त्यावर विचार करू. शेवटी रिश्ते मायने रखते…

Read More
IPL 2026: महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? आता नवीन तारीख आली समोर

IPL 2026: महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? आता नवीन तारीख आली समोर

IPL 2026: महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? आता नवीन तारीख आली समोरImage Credit source: IPL/BCCI IPL 2026, MS Dhoni: आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची सुरूवात काही चांगली झालेली नाही. सुरूवातीच्या तिन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे आता स्पर्धेतील पुढची वाट आणखी किचकट होत जाणार आहे. या तिन्ही सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला महेंद्रसिंह धोनीचं मार्गदर्शन…

Read More