‘राम’नावाचा जप करतच बघावा लागेल हा प्रचंड हॉरर चित्रपट, OTT वर करतोय ट्रेंड, घाबरट लोकांनी दूरच राहावे
गेल्या काही वर्षांत हॉरर चित्रपटांनी प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. या चित्रपटांची खासियत म्हणजे ते हळूहळू वातावरण तयार करून भीती निर्माण करतात. या चित्रपटांमध्ये भीती मोठ्या आवाजातून नाही तर शांतपणामुळे जास्त वाटते. म्हणूनच ते पाहिल्यानंतरही दीर्घकाळ आठवणीत राहते. अशाच प्रकारातील एक जबरदस्त हॉरर चित्रपट म्हणजे 'मडबोर्न'. 2025 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना थिएटरमध्ये…