एका रात्रीत स्टार बनली ही अभिनेत्री, सौंदर्य पाहून निर्माते पैशांची बॅग घेऊन जायचे घरी, पण एका अपघाताने बदललं आयुष्य
बॉलिवूडमध्ये नशीब कधी कोणाला साथ देऊन आणि कधी साथ सोडेल याचा काही नेम नाही. अशीच एक अभिनेत्री जी एका चित्रपटामुळे एका रात्रीत बनली स्टार. त्यानंतर निर्माते पैशांची बॅग घेऊन तिच्या घरी ऑफर्स घेऊन यायचे. ही अभिनेत्री म्हणजे ‘आशिकी’ फेम अनु अग्रवाल. अभिनेत्रीच्या आयुष्यातही असाच एक मोठा चढ-उतार पाहायला मिळाला. एका अपघाताने तिचे करिअर जवळपास संपुष्टात…