
‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतील हा ट्विस्ट आणि प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘आता खऱ्या अर्थाने सीरिअल सुरू झाली’, असं एकाने लिहिलं. तर ‘जून महिन्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत, शेवटी स्वानंदीच्या मनासारखं झालं’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.