एकनाथ खडसेंवरच मुलाच्या खुनाचा आरोप; गिरीश महाजनांवर संतापले नाथाभाऊ, म्हणाले…
मुंबई : भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन (girish mahajan) आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्यातील शाब्दिक युद्ध सातत्याने पाहायला मिळते. हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. मात्र, सध्या हनी ट्रॅपप्रकरणातील आरोपी प्रफुल लोढा प्रकरणावरुन दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली असताना गिरीश महाजन यांनी थेट एकनाथ खडसेंच्या मुलाचे हत्याप्रकरणच चर्चेत आणल्याने खळबळ उडाली आहे….