Nalasopara Murder | प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, घरातच पुरला मृतदेह, धक्कादायक खुलासा!
नालासोपाऱ्यातील गडगा पाडा येथील साई वेलफेअर सोसायटीत एका धक्कादायक घटनेचा उलगडा झाला आहे. एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह घरातच पुरला होता. मृत व्यक्तीचे नाव विजय चौहान असून, आरोपी महिलेचे नाव गुड़िया चमन चौहान आहे. तिचा प्रियकर मोनू विश्वकर्मा हा फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुड़िया आणि मोनू यांच्यात प्रेमसंबंध…