Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या मैत्री बंगल्यावर पोहचले; पत्नी रश्मी ठाकरेही सोबत, कारण काय?
Uddhav Thackeray Meet Sanjay Raut Mother मुंबई: ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज (19 जुलै) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील मैत्री या निवासस्थानी पोहचले. यावेळी उद्धव ठाकरेंसह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. संजय राऊतांच्या आईची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे त्यांच्या निवासस्थानी पोहचल्याची माहिती…