Meesho ला तेजीचे पंख! 1 दिवसात 14 टक्क्यांनी उसळला शेअर, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा
Meesho Share Jumps: ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी मीशोने बाजारात धडाका केला आहे. दिग्गज कंपन्यांना मागे टाकत या कंपनीच्या शेअरने एकाच दिवसात 14 टक्क्यांची उसळी घेतली आहे. शेअरमध्ये मोठी तेजी दिसली आहे. 9 एप्रिल रोजी या शेअरने बाजारात कमाल दाखवली. या आठवड्याच्या गुरुवारच्या व्यापारी सत्रात ट्रेडिंग सुरू होण्याच्या 90 मिनिटातच जवळपास 3.4 कोटी शेअर्सची खरेदी आणि विक्री…