इतकं धाडस की भरदिवसा तरुणाने प्रेयसीचा गळा चिरला, क्षणात तरुणीचा मृत्यू; महाराष्ट्र हादरला
गेल्या काही काळापासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या खून-मारामारीच्या घटना घडताना दिसत आहेत. अशातच आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणीचा तिच्याच प्रियकराने गळा चिरून खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यात प्रियकर तरूणीचा गळा चिरताना…