धक्कादायक! विधिमंडळात जाण्यासाठीचे पास 5 ते 10 हजारांना विकले जातात; आमदारांनी सांगितलं कुठं भेटतात?
मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांच्या समर्थकांमध्ये थेट विधानसभा लॉबीत झालेल्या वादाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. या घटनेनं महाराष्ट्राच्या विधिमंडळ आणि राजकीय संस्कृतीचे धिंदवडे निघाले आहेत. त्यावरुन, आज विधानपरिषदेतही चर्चा होत असून विधिमंडळात येण्यासाठी चक्क 5-10 हजार रुपयांना पास विकले जात असल्याचा धक्कादायक आरोप आमदार…