युद्ध थांबलं तरी इराणमध्ये भयानक स्फोट! हादरवून टाकणारी नवी अपडेट समोर, नेमकं काय घडतंय?
सीजफायर झाल्यानंतर पहिल्यांदाच इराणमधील एका तेल रिफायनरीत मोठा धमाका झाला आहे. इराणच्या लावन बेट (Lavan Island) वर असलेल्या तेल रिफायनरीत जबरदस्त स्फोट झाला. धमाक्यानंतर रिफायनरीतून प्रचंड धूर निघताना दिसत आहे. हा स्फोट का झाला? याचे कारणे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लावन बेटावर हा धमाका बुधवारी सकाळी झाला. इराणच्या मेहर न्यूज एजन्सीने या घटनेची माहिती दिली…