Headlines
IPL 2026: कशी नशिबाने थट्टा मांडली, बुमराहसह 6 गोलंदाजांवर ओढावली अशी वेळ, नक्की काय झालं?

IPL 2026: कशी नशिबाने थट्टा मांडली, बुमराहसह 6 गोलंदाजांवर ओढावली अशी वेळ, नक्की काय झालं?

मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह त्याच्या आयपीएल पदार्पणापासून मुंबई इंडियन्ससाठी खेळतोय. बुमराह आयपीएलमधील यशस्वी गोलंजदाजांपैकी एक आहे. मात्र बुमराह 19 व्या मोसमात अपयशी ठरला आह. बुमराहला एकही विकेट मिळवता आलेली नाही. विशेष म्हणजे बुमराहसह एकूण 6 गोलंदाज 19 व्या मोसमात विकेट्स घेण्यात अपयशी ठरले आहेत. (Photo Credit: PTI) Source link

Read More
3600 मृतदेहांचा खच, लाखो डॉलर्स पाण्यात अन् भारतीयांची…इराण युद्धात कोणी काय गमावलं?

3600 मृतदेहांचा खच, लाखो डॉलर्स पाण्यात अन् भारतीयांची…इराण युद्धात कोणी काय गमावलं?

अमेरिका आणि इराणमध्ये सुरु असलेले युद्ध जवळपास 40 दिवसांनंतर शांत झाले आहे. पुढील दोन आठवडे हे दोन्ही देश एकमेकांवर हल्ला करणार नसल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेने पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या माध्यमातून 20 दिवसांच्या सीजफायरला मान्यता दिली. इराणने देखील हा प्रस्ताव मान्य केला. पण 10 अटी ठेवल्या. पण या युद्धात दोन्हीही देशांचे मोठे नुकसान झाले…

Read More
पाकिस्तानचा घोर अपमान, युद्ध आम्हीच थांबवलं म्हणणाऱ्या शाहबाज यांना चीननं दाखवला आरसा; तब्बल 26 वेळा…

पाकिस्तानचा घोर अपमान, युद्ध आम्हीच थांबवलं म्हणणाऱ्या शाहबाज यांना चीननं दाखवला आरसा; तब्बल 26 वेळा…

America Iran Ceasefire : अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. या शस्त्रसंधीनुसार दोन्ही देश पुढील दोन आठवड्यांसाठी एकमेकांवर हल्ले करणार नाहीत. या शस्त्रसंधीनंतर इराणनेही होर्मुझच्या समुद्रधुनीतून व्यापारी जहाजांना जाऊ देण्यास सहमती दर्शवली आहे. ही शस्त्रसंधी होताच जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत 17 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. शस्त्रसंधीनंतर संपूर्ण जगावरील उर्जासंकट टळल्याची भावना व्यक्त केली…

Read More
IPL 2026  मोठी बातमी! मुंबई इंडियन्स हिसकावणार राजस्थानचा ‘कोहिनूर’? वैभव सूर्यवंशी संघ बदलणार?

IPL 2026 मोठी बातमी! मुंबई इंडियन्स हिसकावणार राजस्थानचा ‘कोहिनूर’? वैभव सूर्यवंशी संघ बदलणार?

वैभव सूर्यवंशीImage Credit source: टीव्ही ९ मराठी Mumbai Indians- Rajasthan Royals : आयपीएलच्या 2025 मधील लिलावात राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशीला एक कोटी 10 लाख रुपयांमध्ये खरेदी केले. तेव्हा तो अवघ्या 13 वर्षांचा होता. इतक्या कमी वयातील खेळाडूला मोठी संधी मिळाली. त्याची कामगिरी पाहता, आयपीएल 2026 मध्ये 13 व्या आणि राजस्थान रॉयल्सच्या तिसऱ्या सामन्यानंतर ही लिलावाची…

Read More
LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय, नवीन फॉर्म्युला तयार; कुणाला फायदा होणार?

LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय, नवीन फॉर्म्युला तयार; कुणाला फायदा होणार?

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध 40 दिवसांच्या संघर्षानंतर थांबले आहे. यामुळे जगभरातील देशांनी आनंद व्यक्त केला आहे. या युद्धामुळे भारतासह अनेक देशांच्या इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला होता. कारण या युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता, इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली होती. त्यामुळे भारतातही एलपीजीचे संकट निर्माण झाले आहे. आता हे युद्ध थांबल्यानंतर लगेचच केंद्र…

Read More
Washim Farmer Loss | अवकाळीच्या ‘अवकृपे’ने शेतकरी हवालदिल, वाशिमच्या 729 हेक्टवरील पिकांचं नुकसान

Washim Farmer Loss | अवकाळीच्या ‘अवकृपे’ने शेतकरी हवालदिल, वाशिमच्या 729 हेक्टवरील पिकांचं नुकसान

वाशिम येथे अवकाळी पावसामुळे स्थानिक शेतकर्‍यांना मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा दहा-बारा दिवसांमध्येच तीन ते चार वेळा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हाताशी आलेलं पिक उद्ध्वस्त झालं. महाराष्ट्रातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. यावेळी शेत मालकांनी लाखो रुपये खर्च करुन 729…

Read More