सरकारमध्ये थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर स्वत:च्या लोकांवर कारवाई करून दाखवा; विधानभवनातील राड्यानंतर राज ठाकरे संतापले
Raj Thackeray On Jitendra Awhad vs Gopichand Padalkar: महाराष्ट्राचं राजकारण (Maharashtra Politics) आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आलंय. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या शिविगाळीनंतर आता त्याचा दुसरा अध्याय गुरुवारी संध्याकाळी विधान भवनात दोघांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीत दिसला. त्यानंतर त्याचे पडसाद मध्यरात्री दीडवाजेपर्यंत विधान भवनात उमटले. आता याच प्रकरणावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रितिक्रिया…