छोट्या-छोट्या रुम आणि त्यामध्ये रंगी बेरंगी लाईट्स, स्पामध्ये 3 मुली अन् 2 मुलांना पाहून…
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे स्पा सेंटरच्या आड चालवला जात असलेला देहव्यापाराचे मोठे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राजातालाब परिसरातील कचनार भागात ‘AURA HEAVEN’ नावाने चालणाऱ्या स्पा सेंटरवर राजातालाब पोलीस आणि SOG-2 पथकाने संयुक्त छापा टाकला. या ठिकाणी पशुवैद्यकीय रुग्णालयाजवळ हे स्पा सेंटर कार्यरत होते. पोलिसांनी छापा टाकताच आत…