CSK चा शेअर 3 महिन्यात सुसाट, गुंतवणूकदारांना फायदाच फायदा, IPL मुळे लॉटरी लागणार?
IPL 2026 CSK Shares: आयपीएल 2026 ची धमाका आजपासून सुरू होत आहे. चेन्नई सुपर किंग्सचे स्टार सध्या जोरात आहे. असूचीबद्ध, अनलिस्टेड मार्केटमध्ये सीएएसकेच्या शेअरच्या किंमतीत मोठी दिसून आली आहे. अवघ्या 3 महिन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या शेअरचा भाव या बाजारात 60 टक्क्यांची वाढला. सीएसकेच्या शेअरमध्ये उसळी दिसण्यामागे कॅपिटल मार्केट IPL च्या फ्रँचाईजच्या व्यवसायाचे पूनर्मूल्यांकन करण्यात येत…