IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला धक्का, 253 सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनीबाबत असं घडणार
IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला धक्का, 253 सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनीबाबत असं घडणारImage Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी फ्रेंचायझींना एका पाठोपाठ एक धक्के बसले आहेत. काही संघातील दिग्गज खेळाडू सुरूवातीच्या सामन्यात नसल्याने फ्रेंचायझींची धाकधूक वाढली आहे. असं असताना महेंद्रसिंह धोनीबाबत चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मागच्या दोन तीन वर्षांपासून धोनी मैदानात…