Headlines
एक दिवसासाठी कायदा बदला, भोंदू खरातला सुया टोचून… भाजपच्या बड्या नेत्याची मोठी मागणी

एक दिवसासाठी कायदा बदला, भोंदू खरातला सुया टोचून… भाजपच्या बड्या नेत्याची मोठी मागणी

स्वयंघोषित ज्योतिषी, कॅप्टन म्हणवार भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरोधातील गुन्ह्यांची व्याप्ती आणि संख्या वाढतच चालली आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा, त्या घाणेरड्या कृत्याचं रेकॉर्डिंग केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. एवढंच नव्हे तर त्याने भविष्य सांगण्याचा दावा करत अनेकांची आर्थिक फसवणूक करत त्यांना लुबाडल्याचंही उघड झालं असून त्याच्याविरोधा तक्रारींचा पाऊस पडत आहे. हे संपूर्ण प्रकरण फक्त…

Read More
मैत्री वैगेरे सगळं नंतर आधी आपली गरज, तेलाच्या बाबतीत रशियाचा अजून एक धक्कादायक निर्णय, 1 एप्रिलपासून ते..

मैत्री वैगेरे सगळं नंतर आधी आपली गरज, तेलाच्या बाबतीत रशियाचा अजून एक धक्कादायक निर्णय, 1 एप्रिलपासून ते..

मध्य पूर्वेत इराण विरुद्ध सुरु असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल बाजारात मोठ्या प्रमाणात अनिश्चितता निर्माण झाली आहे. अनेक देशांमध्ये तेल संकटाची छाया अधिक गडद होत चालली आहे. या संकट काळात ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख देश रशियाने मोठ पाऊल उचललं आहे. एक एप्रिल पासून रशिया पेट्रोल निर्यात पूर्णपणे बंद करणार आहे. इकोनॉमिक्स टाइम्सने हे वृत्त दिलं आहे. रशियन…

Read More
इराण अमेरिका युद्ध थांबणार, जगासाठी आनंदाची बातमी, थेट, महिने नाहीच आता आठवड्यातच..

इराण अमेरिका युद्ध थांबणार, जगासाठी आनंदाची बातमी, थेट, महिने नाहीच आता आठवड्यातच..

इराण आणि अमेरिका युद्ध थांबवण्याकरिता जगाचा दबाव आहे. प्रत्यक्षात हे युद्ध इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्येच सुरू आहे, ही वस्तूस्थिती असली तरीही या युद्धात जगातील जवळपास सर्वच देश होरपळत आहेत. युद्ध थांबवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. यादरम्यानच आता युद्ध कधी थांबणार याबाबत अत्यंत मोठी माहिती अमेरिकेकडून देण्यात आली. युद्ध नक्की कधी थांबणार हे पहिल्यांदाच अमेरिकेकडून…

Read More
Dhurandhar : धुरंधरमुळे पाकिस्तानात भिकाऱ्यांचं जगणं झालं कठीण, नेमकी काय आहे गडबड?

Dhurandhar : धुरंधरमुळे पाकिस्तानात भिकाऱ्यांचं जगणं झालं कठीण, नेमकी काय आहे गडबड?

Dhurandhar : पाकिस्तानात भिकाऱ्यांचं आयुष्य फार कठीण झालं आहे. सध्या पाकिस्तानात भिकाऱ्यांविरोधात पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरु आहे. सुरु असलेल्या सर्च ऑपरेशनचा विषय सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे. एवढंच नाही तर, अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले आहे. सर्च ऑपरेशनमुळे मोठ्या संख्येने अटकसत्र तर सुरू आहेच, पण या कारवाईचा संबंध ‘धुरंधर’ या सिनेमाशी जोडला जात…

Read More
Bigg Boss Marathi : किती ओव्हर ॲक्टिंग करायची ? सागर कारंडे ट्रोल, प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी घेतली शाळा

Bigg Boss Marathi : किती ओव्हर ॲक्टिंग करायची ? सागर कारंडे ट्रोल, प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी घेतली शाळा

बिग बॉस मराठीचा 6 वा सीझन सध्या जोरात सुरू असून बरीच चर्चा आहे. गेल्या 70 दिवसांपूसन घरच्यांपासून, कुटुंबियापासून घरातील सदस्य वेगळे रहात होते, बिग बॉसच्या घरात त्यांचा मुक्काम होता. म्हणूनच त्यांची भेट घेण्यासाठी सर्व सदस्यांचे घरचे खास बिग बॉसमध्ये आले, त्यामुळे वातावरण भावनिक झाल्याचं दिसून आलं. आपल्या माणसांना पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, पण डोळ्यात अश्रू…

Read More
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांना धक्का, निवडणूक होताच पक्षातील अंतर्गत खदखद, वाद पुन्हा आला चव्हाट्यावर

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांना धक्का, निवडणूक होताच पक्षातील अंतर्गत खदखद, वाद पुन्हा आला चव्हाट्यावर

धाराशिव मध्ये शिवसेनेत सुरू असलेली खदखद थांबायचं नाव घेत नाहीय. जिल्हा परिषद सभापती निवडीनंतर पुन्हा एकदा अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. एकनाथ शिंदे यांचे आदेश स्थानिकचे पदाधिकारी मानत नाहीत, असा आरोप करत शिवसेनेचे लोकसभा प्रमुख आनंद पाटील आणि नूतन जिल्हा परिषद सदस्य असलेल्या त्यांच्या मातोश्री यांनी राजीनामा देणार असल्याचं म्हटलं आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून…

Read More