Headlines
देशात पहिल्यांदाच अवघ्या 3 महिन्यांत विकल्या गेल्या 5 लाख इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स, ई-वाहनांचा नवा रेकॉर्ड

देशात पहिल्यांदाच अवघ्या 3 महिन्यांत विकल्या गेल्या 5 लाख इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स, ई-वाहनांचा नवा रेकॉर्ड

फक्त जून 2026 चा विचार केला, तर देशात विक्रमी 1,93,495 इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक्सची नोंदणी झाली आहे. वार्षिक पातळीवर ही तब्बल 75 टक्क्यांची दमदार वाढ आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणपूरक पर्यायांमुळे ग्राहक आता ई-दुचाकींना सर्वाधिक पसंती देत असल्याचे चित्र आहे. भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारपेठ सतत नवीन उंची गाठत आहे. एप्रिल ते जून 2026 या…

Read More
साकीनाका येथील मॅनहोल दुर्घटने प्रकरणात चार अधिकारी निलंबित…

साकीनाका येथील मॅनहोल दुर्घटने प्रकरणात चार अधिकारी निलंबित…

साकीनाका येथील मॅनहोल दुर्घटनेप्रकरणात यांनी चार अधिकाऱ्यांना निलंबित केले असल्याची माहिती महापौर रितु तावडे यांनी दिली आहे. या प्रकरणातील मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देखील जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु असून अनेक भागात पाणी साचले आहे.  मुंबईत साकीनाका येथे एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू…

Read More
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!

Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!

मुंबईतील साकीनाका परिसरात मुसळधार पावसादरम्यान घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खैरानी रोड परिसरातील उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचे नाव अस्लम इसाक शेख असे असून, सुमारे 20 ते 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजावर…

Read More
मुंबईत मोठी दुर्घटना चालता चालताच व्यक्ती मॅनहोलमध्ये पडला, मॅनहोल का उघडले जातात?

मुंबईत मोठी दुर्घटना चालता चालताच व्यक्ती मॅनहोलमध्ये पडला, मॅनहोल का उघडले जातात?

मुंबईतमध्ये व्यक्ती मॅनहोलमध्ये पडून मोठी दुर्घटना Image Credit source: टीव्ही 9 मराठी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे,  कुर्ला खैरानी रोडवरील मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडला आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. परंतु अजूनही हा व्यक्ती कुठेही सापडलेला नाहीये. …

Read More
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!

खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!

जळगाव जिल्ह्यातील तापी आणि पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रशासनाकडून धरणाचे 4 दरवाजे 5 मिलिमीटरने उघडण्यात आले असून सध्या 5 हजार 368 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मध्यप्रदेश आणि विदर्भ भागात गेल्या काही…

Read More
कॉन्ज्यूरिंग सिनेमा सोडा, हा 1 तास 40 मिनिटांचा हॉरर सिनेमा पाहिलात तर रात्रभर झोप लागणार नाही

कॉन्ज्यूरिंग सिनेमा सोडा, हा 1 तास 40 मिनिटांचा हॉरर सिनेमा पाहिलात तर रात्रभर झोप लागणार नाही

अशीच एक जबरदस्त फिल्म २०१४ साली प्रदर्शित झाली होती, जी प्रेक्षक आजही विसरू शकलेले नाहीत. या फिल्मचे नाव आहे ‘इट फॉलोज.’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन डेव्हिड रॉबर्ट मिशेल यांनी केले आहे. फिल्मचे पहिले प्रीमियर १७ मे २०१४ रोजी प्रसिद्ध कान फिल्म फेस्टिवलमध्ये झाले होते. त्यानंतर १३ मार्च २०१५ रोजी अमेरिकेत रिलीज झाली. या फिल्ममध्ये…

Read More