धक्कादायक! तरुणीने मारली माहिमच्या खाडीत उडी, वाचवण्यासाठी मित्राचीही उडी, शोधकार्य सुरु
Mumbai Mahim Khadi News : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 19 वर्षीय तरुणीने माहिमच्या खाडीत उडी ( Mahim Khadi) मारल्याची घटना घडली आहे. उडी मरण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, तिला वाचवण्यासाठी तिच्या मित्रानं देखील खाडीत उडी घेतली आहे. या घटनेनंतर अग्निशामक दलाच्या मदतीने शोधकार्य सुरु झाले आहे. तरुणीने माहिमच्या खाडीत नेमकी का…