Railway Protest: 'अभियंत्यांवरील गुन्हा मागे घ्या', CSMT वरील आंदोलनामुळे 2 प्रवाशांचा मृत्यू
मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांनी CSMT स्थानकात केलेल्या आंदोलनामुळे मुंबईची लोकलसेवा विस्कळीत झाली, ज्यामुळे दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. ‘मुंब्रा अपघातप्रकरणी अभियंता समर यादव (Samar Yadav) आणि विशाल डोळस (Vishal Dolas) यांच्यावरील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मागे घ्यावा’, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. ९ जून रोजी मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता, ज्यानंतर या दोन…