Headlines
Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश… आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब

Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश… आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब

राज्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. नुकतेच शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांच्या निवडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे आमदार सचिन अहिर, तर महाविकास आघाडीकडून शिवसेना…

Read More
Raj Thackeray : देहविक्रीला समजा हे तयारच असतील, तर..फुटलेल्या खासदार, आमदारांवर राज ठाकरेंचा जिव्हारी लागणारा वार

Raj Thackeray : देहविक्रीला समजा हे तयारच असतील, तर..फुटलेल्या खासदार, आमदारांवर राज ठाकरेंचा जिव्हारी लागणारा वार

मागच्या आठवड्यात ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले. काल सचिन अहिर यांच्या रुपाने विधान परिषदेतील एक आमदार फुटला. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या परखड शैलीत भाष्य केलं. ऑपरेशन टायगरवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी फुटलेल्यांच्या जिव्हारी लागेल असं उत्तर दिलं. “प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीय, विकले जाणाऱ्यांचा आहे. देहविक्रीला समजा हे तयारच असतील, तर…

Read More
Kapoor Family: कपूर खानदानातील सर्वात शिकलेला स्टार कोण? रणबीरचा तर निकाल पाहून कुटुंबाच्या डोळ्यात आले होते पाणी

Kapoor Family: कपूर खानदानातील सर्वात शिकलेला स्टार कोण? रणबीरचा तर निकाल पाहून कुटुंबाच्या डोळ्यात आले होते पाणी

रणबीर म्हणाला की, कपूर कुटुंबात त्याला सर्वात जास्त शिकलेला सदस्य मानले जाते. कारण तो पहिले होता जो १०वी पास झाला होता. तेही पहिल्याच प्रयत्नात. Source link

Read More
52 वर्षीय राम कपूरने 25 वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला जबरदस्ती केले किस; ‘लॉकअप’ सिझन 2 शोमधील व्हिडिओ व्हायरल

52 वर्षीय राम कपूरने 25 वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला जबरदस्ती केले किस; ‘लॉकअप’ सिझन 2 शोमधील व्हिडिओ व्हायरल

टीव्ही सुपरस्टार राम कपूर सध्या एकता कपूरच्या ‘लॉकअप’ सिझन 2 या शोमध्ये बंद आहे. शोमधील त्याच्या कामगिरीपेक्षा राम त्याच्या बोल्ड वक्तव्यांमुळे आणि वागणुकीमुळे जास्त चर्चेत आहे. लग्नानंतर जर तुम्ही तुमच्या पार्टनरला चीट केले असेल तर ते चुकीचे ठरु शकत नाही हे सामान्य आहे. रामच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा झाली.  या शोमध्ये गेल्यापासून राम कपूरने अशी…

Read More
मला हिणवू नका रे… ओमराजे निंबाळकर यांची ती ऑडिओ क्लिप व्हायरल, मोठी खळबळ, थेट..

मला हिणवू नका रे… ओमराजे निंबाळकर यांची ती ऑडिओ क्लिप व्हायरल, मोठी खळबळ, थेट..

शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. ज्याने खळबळ उडाली. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने सर्वांनाच धक्का बसला. धाराशिव जिल्ह्यात आता राजकीय समीकरणेही बदलली आहेत. सोशल मीडियावरही ओमराजे निंबाळकर यांना ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर मोठा फटका बसला. सतत त्यांची…

Read More
बाई गेल्या.. फोन आला अन् छातीत धस्स झालं; सुकन्या मोने यांची भावूक पोस्ट

बाई गेल्या.. फोन आला अन् छातीत धस्स झालं; सुकन्या मोने यांची भावूक पोस्ट

मराठी रंगभूमीवर अत्यंत महत्त्वाचं योगदान देणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचं मंगळवारी रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांनी उत्तमोत्तम नाट्यकृती प्रेक्षकांना दिल्या नाहीत तर अनेक कलाकार, लेखक, दिग्दर्शक त्यांच्या तालमीत तयार झाले. विजया मेहता यांच्या जाण्याने सोनेरी इतिहासाचं पर्व लयाला गेलं आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (बुधवार) सकाळी वाळकेश्वर इथं अंत्यसंस्कार करण्यात…

Read More