IND vs ENG: टीम इंडियाला टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात लोळवण्यासाठी इंग्लंड सज्ज, अशी आहे प्लेइंग 11
टीम इंडियाला टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात लोळवण्यासाठी इंग्लंड सज्ज, अशी आहे प्लेइंग 11 Image Credit source: BCCI भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी20 मालिका 1 जुलै 2026 पासून सुरू होत आहे. या मालिकेतील पाहिल्या सामन्यासाठी इंग्लंडच्या निवडकर्त्यांनी अधिकृत प्लेइंग 11 जाहीर केली आहे. हॅरी ब्रूकच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ डरहमच्या चेस्टर ले स्ट्रीट येथे होणाऱ्या…