Rohit Pawar | ‘आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न… रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
सध्या राज्यातील राजकारणात जलद घडामोडी घडत आहेत. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते ठाकरे गटातील नेते असून थेट शिंदेंच्या संपर्कात आल्याने ठाकरे गटााला मोठा धक्का बसल्याचं सांगतिलं जात आहे. त्यांच्या उपसभापती पदासाठीचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नीलम गोऱ्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह…