चीनकडून भारताचा सर्वात मोठा घात! लपून उभा केला वॉटर बॉम्ब; कोट्यवधी लोक संकटात?
china dam (सांकेतिक फोटो)Image Credit source: tv9 marathi China Vs India : चीन हा असा देश आहे जो भारताविरोधात नेहमी काहीरी कुरापती करत असतो. चीनच्या विस्तारवादी भूमिकेमुळे भारत नेहमीच या देशाबाबत सावध भूमिका घेत आलेला आहे. दरम्यान, आता याच चीनने भारताला मोठा धक्का दिला आहे. चीनच्या या निर्णयामुळे भारतापुढे भविष्यात मोठे संकट उभे राहू शकते….