Headlines
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या

मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या

मुंबई : मुंब्रा रेल्वे अपघात (Accident) प्रकरणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका ठाणे रेल्वे (Railway) स्थानकातील प्रवाशांना बसला असून 20 मिनिटांपासून ट्रेन दादरला थांबून आहेत. त्यामुळे, मुलुंड आणि ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. गर्दीमुळे चार प्रवासी लोकल ट्रॅकवरुन जात असताना लोकलची धडक बसल्याने खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली असून…

Read More
Mumbai Local CSMT Protest : CSMT वर रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Mumbai Local CSMT Protest : CSMT वर रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. मुंब्रा येथे झालेल्या एका रेल्वे अपघातानंतर लोहमार्ग पोलिसांनी (GRP) दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ रेल्वे कर्मचारी संघटनेने हे आंदोलन पुकारले होते. ‘मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन अभियंत्यांवर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा,’ अशी मागणी…

Read More
रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु

रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु

मुंबई :  छत्रपती शिवाची महाराज टर्मिनस, मुंबई येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे.  जीआरपीने दाखल केलेल्या गुन्ह्या विरोधात सीएसएमटी स्थानकात आंदोलन करण्यात आलं आहे. मुंबईत सायंकाळच्या वेळी आंदोलन करण्यात आल्यानं रेल्वे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.  प्राथमिक माहितीनुसार 5.50 पासून लोकल सोडण्यात आलेल्या नव्हत्या. मात्र, सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांपासून लोकलची वाहतूक सुरु करण्यात आल्याची माहिती…

Read More
Mumbai Local Updates : रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Mumbai Local Updates : रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेच्या (Central Railway) वाहतुकीवर परिणाम करणाऱ्या रेल्वे कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाची आणि सोलापूरमधील (Solapur) विमान लँडिंगच्या एका धक्कादायक घटनेची माहिती. रेल्वे संघटना NRMU चा सवाल आहे की, ‘या संदर्भामध्ये जीआरपी यामुळे कशाप्रकारे हस्तक्षेप करू शकते आणि अशाप्रकारे गुन्हा कसा दाखल करू शकते?’. मुंब्रा येथील अपघातानंतर लोहमार्ग पोलिसांनी (GRP) दोन रेल्वे अभियंत्यांवर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ…

Read More
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?

महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?

मुंबई : अभिनेता प्रवीण तरडे दिग्दर्शित मुळशी पॅटर्न चित्रपट हा पुण्यातील (Pune) जमीन माफिया आणि जमीन व्यवहारावरुन होणाऱ्या गुंडगिरी, दादागिरीवर भाष्य करतो. या चित्रपटात जीममध्ये राहुल्याशी बोलताना नन्या भाई म्हणजेच प्रवीण तरडे महार वतनातील जमीन असा उल्लेख करतो. आता, पुन्हा एकदा महार वतनातील जमीन हा शब्दप्रयोग समोर आला आहे. कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव…

Read More
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : पुण्यातील कोरेगाव पार्कमधील (Pune) तब्बल 400 एकर जमीन अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth pawar) यांच्या कंपनीकडून अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा व्यवहार करताना केवळ 500 रुपयांच्या स्टँप ड्युटीवरुन ही खरेदी झाल्याने शासनाचा तब्बल 21 कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचेही समोर आलं आहे. या व्यवहाराच्या घटनेनं राज्याच्या राजकीय वर्तुळात…

Read More