Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी घसरण, आजचा 10 ग्रॅमचा भाव किती?
मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा भडका संपूर्ण जगात पाहायला मिळाला. या युद्धाचा मोठा परिणाम सोने आणि चांदीच्या भावावर देखील होताना दिसत आहे. पण आता हे युद्ध थांबवण्याच्या मार्गावर असल्यामुळे पुन्हा सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती जाणून घ्या… Source link