KKR च्या नावावर ‘ही’ Electric Scooter लॉन्च, जाणून घ्या
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि जुही चावलाची टीम कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने यापूर्वी नाइट्स अनप्लग्ड 3.0 चे आयोजन केले होते आणि यात हिरो मोटोकॉर्पच्या Vida VX2 प्लस KKR लिमिटेड एडिशन इलेक्ट्रिक स्कूटरने प्रत्येकाची मने चोरली. फियरलेस स्पिरिट आणि चॅम्पियनशिप लेगसीच्या पायावर तयार करण्यात आलेल्या KKR च्या स्पेशल एडिशन Vida VX2 प्लस स्कूटरमध्ये जांभळ्या आणि…