9.1 रेटिंग असलेल्या या सीरिजची युट्यूबवर कमाल; 10 वर्षांनंतरही भूमिका लोकप्रिय
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना जगभरातील विविध कंटेंट पहायला मिळतो. चित्रपट, वेब सीरिज, अॅनिमेटेड चित्रपट, शॉर्ट फिल्म्स.. तुम्हाला जे हवं ते एका क्लिकवर उपलब्ध होतं. परंतु जेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्मची सुरुवातच झाली होती आणि त्यावेळी मर्यादित प्लॅटफॉर्म्स उपलब्ध होते, तेव्हा युट्यूबवर काही सीरिज लोकप्रिय झाल्या होत्या. अशाच एका सीरिजला आयएमडीबीवर दहापैकी 9.1 रेटिंग मिळाली आहे. विशेष म्हणजे…