पायलटची अचानक बदली? अजित दादांच्या विमान अपघातावर CM फडणवीसांनी दिली सर्वात मोठी अपडेट
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास वेगाने सुरू आहे. सुरूवातीला या विमानाचे पायलट अचानक बदलले असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे अनेकांनी या विमान अपघातावर शंका उपस्थित केली होती. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबाबत विधानसभेत माहिती दिली आहे. विमानाचा पायलट अचानक बदलण्यात आला होता का? याबाबत फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली आहे….