Harshwardhan Sapkal Tweet | चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध, हर्षवर्धन सपकाळ यांचा मोठा आरोप
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत असून नवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. सपकाळ यांनी आरोप केला की, जर या प्रकरणाची प्रामाणिक चौकशी झाली तर अनेक मंत्री आणि अधिकारी अडचणीत येऊ शकतात. त्यांनी सांगितले…