LPG Gas Booking : गॅस बुकिंगच्या 5 महत्त्वाच्या नियमांत बदल; जाणून घ्या तुम्हाला गॅस कधी मिळणार; नेमकं काय बदललं?
Gas Cylinder Booking Rule : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे सध्या संपूर्ण जग होरपळले आहे. भारतातही गॅस सिलिंडरचा भाव वाढला आहे. गॅस बुकिंग केल्यावर तो वेळेवर मिळत नाहीये. गॅस सिलिंडरसाठी लोकांना कित्येक तास रांगेत उभे राहावे लागत असून मनस्ताप सहन करावा लागतोय. दरम्यान, प्रत्येकाला गॅस सिलिंडर मिळावे यासाठी सरकारने काही निर्णय घेतले आहेत. युद्ध सुरू…