Headlines
tv9 Marathi Special Report | बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान? तारीख समोर येताच…

tv9 Marathi Special Report | बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान? तारीख समोर येताच…

राहुरी आणि बारामती मतदारसंघांतील पोटनिवडणुकांसाठी मतदानाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून, 4 मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने काल नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. यानुसार पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार आहे….

Read More
अमेरिकेला ज्याची भीती तेच घडले, इराणकडून रशिया आणि चीनबद्दल सणसणीत खुलासा, थेट खळबळजनक..

अमेरिकेला ज्याची भीती तेच घडले, इराणकडून रशिया आणि चीनबद्दल सणसणीत खुलासा, थेट खळबळजनक..

अमेरिका आणि इराण युद्धाचा आज 17 वा दिवस आहे. 28 फेब्रुवारी 2026 पासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे अनेक देश संकटात असून मोठा हाहाकार उडाला. यादरम्यानच आता इराणकडून धक्कादायक आणि अत्यंत मोठा खुलासा करण्यात आला. इराणकडून मोठा दावा करण्यात आला असून त्यांनी स्पष्ट म्हटले की, या युद्धात आम्हाला रशिया आणि चीनची मदत मिळत आहे. लष्कर…

Read More
BCCI Naman Awards : बीसीसीआयच्या अवॉर्ड सोहळ्यात रोहित शर्मा नसूनही त्याचा असा अपमान, दिग्गज क्रिकेटपटुंच्या कार्यक्रमात एवढ्या मोठ्या चूका

BCCI Naman Awards : बीसीसीआयच्या अवॉर्ड सोहळ्यात रोहित शर्मा नसूनही त्याचा असा अपमान, दिग्गज क्रिकेटपटुंच्या कार्यक्रमात एवढ्या मोठ्या चूका

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने पुन्हा एकदा धूमधडाक्यात आपल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्याच आयोजन केलं होतं. नमन अवॉर्ड्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या या कार्यक्रमाचं मुंबई ऐवजी दिल्लीत आयोजन करण्यात आलं होतं. मागच्या वर्षभरात वेगवेगळ्या आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या 5 भारतीय टीमचा सन्मान झाला. शुबमन गिल, स्मृती मंधाना, राहुल द्रविडसह अनेक स्टार खेळाडू आणि दिग्गजांना अवॉर्ड देण्यात आले. या इवेंटमध्ये…

Read More
Oscars 2026 Full Winner List: जगातील सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्यात कोणी मारली बाजी?  Oscars मध्ये ‘या’ सिनेमांचा बोलबाला

Oscars 2026 Full Winner List: जगातील सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्यात कोणी मारली बाजी? Oscars मध्ये ‘या’ सिनेमांचा बोलबाला

Oscars 2026 Full Winner List: इराणसोबत सुरू असलेलं अमेरिका-इस्रायल युद्ध आणि इतर देशांमध्ये युद्धाचे पडसाद उमटत असताना लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये 98 व्या अकादमी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आलं होतं. 98 व्या अकादमी पुरस्कारांच्या रेड कार्पेटवर जगभरातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. कडेकोट सुरक्षेत पुरस्कार सोहळा सुरू झाला. जगभरातील सर्वांच्या नजरा फक्त आणि फक्त…

Read More
सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात अग्नितांडव, 10 जणांचा होरपळून मृत्यू, पहाटे गाढ झोपेत असतानाच….

सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात अग्नितांडव, 10 जणांचा होरपळून मृत्यू, पहाटे गाढ झोपेत असतानाच….

ओडिशामधील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या एससीबी (SCB) मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या ट्रॉमा केअर आयसीयूमध्ये सोमवारी पहाटे भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत १० रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मृतांमध्ये प्रामुख्याने आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले असून रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा…

Read More
Virat Kohli : रोहित आणि गेलपैकी सर्वोत्तम टी 20 ओपनर कोण? विराटने कुणाचं नाव घेतलं?

Virat Kohli : रोहित आणि गेलपैकी सर्वोत्तम टी 20 ओपनर कोण? विराटने कुणाचं नाव घेतलं?

रोहित शर्मा आणि ख्रिस गेल हे क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम आजी माजी फलंदाजांपैकी एक आहे. क्रिकेट विश्वात विशेष करुन टी 20 फॉर्मटेमध्ये कायमच सर्वोत्तम फलंदाज/गोलंदाज कोण? याची चर्चा पाहायला मिळते. भारतीय चाहत्यांना रोहित शर्मा हा सरस फलंदाज वाटतो. तर काहींना ख्रिस गेल हा रोहितपेक्षा भारी वाटतो. मात्र ही क्रिकेट चाहत्यांची मतं झाली. मात्र टीम इंडियाचा अनुभवी…

Read More