घरात किती गॅस सिलिंडर ठेवता येतात? मर्यादा ओलांडल्यास 7 वर्षांचा तुरुंगवास, वाचा नियम
मध्य पूर्वेतील युद्दाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. जहाजांची वाहतूक विस्कळित झाल्यामुळे संपूर्ण देशात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. काही लोक घरात सिलिंडरचा साठा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अशा लोकांचा हा निर्णय केवळ धोकादायक नाही तर नियमबाह्य देखील आहे. सरकार आणि तेल कंपन्यांनी एलपीजी…