Petrol-Diesel Price Today : ज्याची भीती तेच घडले, मोठा दणका, थेट पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ, तब्बल..
आंतरराष्ट्रीय बाजारात रूपया घसरत आहे. इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम होत आहे. सोने आणि चांदीच्या भावानंतर सरकार एका मागून एक मोठे निर्णय घेत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले आहेत. साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. इराण अमेरिका युद्धात होर्मुज खाडी बंद असल्याने एलपीजी गॅस, पेट्रोल डिझेल यांची मोठी समस्या आहे. भारत मोठे प्रयत्न पेट्रोल…