मी इस्लाम कबूल करते, आमीर खानशी लग्न करायला तयार, राखी सावंत हे काय बोलून गेली?
Rakhi Sawant And Aamir Khan : राखी सावंत की अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. ती कधी कुठल्या विषयावर काय प्रतिक्रिया देईल हे सांगता येत नाही. तिचा फॅशन सेन्स, तिचे कपडे हेसुद्धा नेहमीच चर्चेचा विषय असतात. आतापर्यंत तिने अनेक रियालिटी शोमध्ये भाग घेतलेला आहे. सोशल मीडियावर तिचे लाखोंनी फॉलोअर्स आहेत. दरम्यान याच राखी सावंतने दिग्गज…