Headlines
IMD चा नवा अंदाज आला, 5 दिवस राज्याच्या या भागाला पाऊस झोडपणार, अलर्ट जारी

IMD चा नवा अंदाज आला, 5 दिवस राज्याच्या या भागाला पाऊस झोडपणार, अलर्ट जारी

संपूर्ण राज्यात मान्सून दाखल झाला आहे, त्यामुळे जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे. अनेक भागात अतिवृष्टी झाली असून नद्या-नाल्यांना पूर आला आहे. अशातच आता हवामान विभागाने पावसाचा नवा अंदाज वर्तवला आहे. यानुसार राज्याच्या काही भागात 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. राज्याच्या कोणत्या…

Read More
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?

Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे अन्नातून विषबाधेची गंभीर घटना समोर आली आहे. रात्री मटणाचे जेवण केल्यानंतर थोड्याच वेळाने दही खाल्ल्याने एका शेतकरी दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. या घटनेत पत्नीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून पतीची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. द्वारकाबाई शांताराम ह्याळीज (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे. तर शांताराम ह्याळीज (वय…

Read More
चेतनच्या पँटमध्ये दडलंय केतनच्या खुनाचं गूढ? सियाने हत्येचा कट…पोलिसांना तो पुरावा सापडणार का?

चेतनच्या पँटमध्ये दडलंय केतनच्या खुनाचं गूढ? सियाने हत्येचा कट…पोलिसांना तो पुरावा सापडणार का?

ketan agarwal and siya goyal and chetan chaudharyImage Credit source: tv9 marathi Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील कोट्यधीश कुटुंबातील केतन अग्रवाल हत्याकांडात रोज खळबळजनक खुलासे होते आहेत. या प्रकरणाच्या मुळात जाण्यासाठी पोलिसांकडून आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची कसून चौकशी केली जात आहे. आतापर्यंतच्या चौकशीत दोघांनीही केतनला मारण्यासाठी कट रचला होता, असे प्रथमदर्शन…

Read More
केतन अग्रवाल प्रकरणाची मोठी अपडेट! त्या तीन प्रश्नांचं गूढ वाढलं, कोर्टात युक्तीवाद काय? चेतनचे कपडे…

केतन अग्रवाल प्रकरणाची मोठी अपडेट! त्या तीन प्रश्नांचं गूढ वाढलं, कोर्टात युक्तीवाद काय? चेतनचे कपडे…

केतन अग्रवाल प्रकरणी अटकेत असलेली सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींची कोठडी संपल्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलं आहे. यावेळी पोलीस, सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे. पोलिसांनी सिया आणि चेतनची पोलीस कोठडी सात दिवसांनी वाढवण्याची विनंती कोर्टाला केली आहे. त्यासाठी त्यांनी तीन कारणांचा शोध घ्यायचं असल्याचं म्हटलं आहे. तर त्याला…

Read More
नरसापूर प्रकरणात भिमराव कांबळेला फाशी, जरांगे पाटलांची निकालावर पहिली प्रतिक्रिया म्हणाले आता संतोष देशमुख प्रकरणातही…

नरसापूर प्रकरणात भिमराव कांबळेला फाशी, जरांगे पाटलांची निकालावर पहिली प्रतिक्रिया म्हणाले आता संतोष देशमुख प्रकरणातही…

पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील नरसापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती, एका तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील आरोपी असलेल्या भीमराव कांबळे याला आता न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. 26 जून रोजी या प्रकरणात न्यायालयाने भीमराव कांबळेला दोषी ठरवलं होतं, त्यानंतर त्याला आज…

Read More
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया

CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या गाजलेल्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी 26 जून रोजी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले होते. या निकालानंतर राज्यभरातून समाधान व्यक्त केले जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या निर्णयाचे स्वागत…

Read More