धक्कादायक! मांत्रिकाने दिला राख खाण्याचा सल्ला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
झारखंडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे, पलामू जिल्ह्यात अवघ्या 10 दिवसांत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आजारी पडल्यानंतर या कुटुंबाने नियमित वैद्यकीय उपचार घेण्याऐवजी मांत्रिक आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला. या लोकांना एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून राखेचे सेवन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कदाचित यामुळेच या 5 लोकांचा मृत्यू…