Headlines
Vidhaansabha Protest | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोरच्या घोषणांनी सरकारला घेरलं

Vidhaansabha Protest | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोरच्या घोषणांनी सरकारला घेरलं

अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटी प्रकरणावरून राज्याच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षातील आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारला या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षाचे आमदार एकत्र येत सरकारविरोधात आंदोलन करताना दिसले. यावेळी “वोट चोर, चंदा चोर” अशा घोषणांसह सरकारवर टीकेची झोड…

Read More
Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेबाबात मोठी अपडेट! जूनचा हप्ता या दिवशी येणार

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेबाबात मोठी अपडेट! जूनचा हप्ता या दिवशी येणार

महाराष्ट्रातील राजकारणात गेमचेंजिंग ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. या योजनेचा जून महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थींच्या खात्यात जमा झालेला नाही. मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये आला होता, मात्र जून महिना आज संपत आला तरीही जूनचा हप्ता न आल्याने महिलांमध्ये चिंता वाढली आहे. राज्यभरात अनेक लाडक्या बहिणी हप्ता कधी जमा होणार याची विचारणा करत…

Read More
Ketan Agarwal Murder Case : ‘सिया पॉइंट’ कुठे? केतन हत्याकांडानंतर लोहगडावरवर वाढली पर्यटकांची संख्या, याचे परिणाम काय होतील?

Ketan Agarwal Murder Case : ‘सिया पॉइंट’ कुठे? केतन हत्याकांडानंतर लोहगडावरवर वाढली पर्यटकांची संख्या, याचे परिणाम काय होतील?

Ketan Agarwal Murder Case : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील लोहगड (Lohagad) हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याचा अनेक वर्षांचा इतिहास लाभला आहे. पण आता केतन अग्रवाल हत्याकांडानंतर किल्ल्यावर पोहोचणार प्रत्येक जण एकच प्रश्न विचारत आहे आणि तो प्रश्न म्हणजे ‘सिया पॉइंट’ कुठे आहे… जे अत्यंत दुर्दैवी आहे… केतन अग्रवाल याची…

Read More
फडणवीस पदावर राहतील की नाही असं वातावरणच शिंदेंनी निर्माण केलंय; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

फडणवीस पदावर राहतील की नाही असं वातावरणच शिंदेंनी निर्माण केलंय; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

ठाकरे गटाचे फुटलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर सुद्धा संजय राऊत यांनी अत्यंत बोचरी टीका केली. त्याचवेळी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट शब्दात हल्लाबोल केला. ओमराजे निंबाळकर देवेंद्र फडणवीस यांना भेटले असं पत्रकार म्हणाले. त्यावर राऊत म्हणाले की, “ओम निंबाळकरचा उल्लेख मी सोंगाड्या असा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्चर्य वाटतं मला विरोधी पक्षात…

Read More
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा खेळ खल्लास! तुकाराम मुंडेंची मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल्सवर थेट कारवाई, परवाने रद्द, तब्बल..

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा खेळ खल्लास! तुकाराम मुंडेंची मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल्सवर थेट कारवाई, परवाने रद्द, तब्बल..

मुंबईतील सहा नामांकित रेस्टॉरंट, हॉटेल, बेकरींवर एफडीएने मोठी कारवाई केली. या कारवाईने हॉटेलचालक आणि बेकरीचालकांची धाबे दणाणली आहेत. अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने एफडीए धडक मोहीम हाती घेतली. त्याअंतर्गत मुंबईतील आदित्य बिर्ला समूहाशी संबंधित एका नामांकित रेस्टॉरंटसह 6 रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, बेकऱ्या आणि क्लबच्याच्या अन्न सुरक्षा परवान्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली…

Read More
एका रात्रीचे 2 लाख, मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा साैदा, मुंबई पोलिसांनी धाड टाकताच..

एका रात्रीचे 2 लाख, मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा साैदा, मुंबई पोलिसांनी धाड टाकताच..

मुंबई पोलिसांनी गिरगाव परिसरातील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणात थेट एका मुख्य मराठी अभिनेत्रीचे नाव आल्याने मोठी खळबळ उडाली. यादरम्यान पोलिसांनी एका महिला मेकअप आर्टिस्टलाही अटक केली. पोलिसांनी 2 अभिनेत्रींची सुटका केली. पोलिसांच्या या छापेमारीनंतर मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गिरगावातील एका बड्या हॉटेलवर छापा टाकला. तिथे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू…

Read More