जुलैमध्ये त्रिग्रह योग, ‘या’ 5 राशींचं फळफळणार नशीब, होईल अफाट धन आणि किर्ती प्राप्त
उद्यापासून नवीन महिन्याची सुरुवात होणार आहे. जुलै महिना कोणत्या राशीसाठी कसा असेल, याबद्दल ज्योतिषशास्त्रानुसार माहिती समोर आली आहे. सांगायचं झालं तर, नवीन महिन्याच्या सुरुवातीबरोबरच ग्रहस्थितीत मोठे बदल होत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार , ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींच्या दृष्टीने जुलै महिना खूप विशेष असणार आहे. या महिन्यात सूर्य, बुध आणि गुरू यांचा एक अत्यंत शुभ ‘त्रिग्रह योग’ तयार…