Farmer Loan Waiver: 56 लाख शेतकर्यांसाठी आनंदवार्ता, या दिवशी खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार, सहकार विभागाचे आवाहन काय?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ Farmer Loan Waiver: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मंजूर झाली आहे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. शेतकऱ्यांना 5 जुलैपासून योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी सोमवारी विधानसभेत दिली आहे. पण प्रत्यक्षात ही रक्कम जमा होण्यासाठी अजून दोन ते तीन दिवस…