टीव्हीवरील प्रसिद्ध जोडी गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांचा घटस्फोट होत आहे. आकांक्षा चमोलाने नुकतेच ‘लॉक अप 2’ (Lock Upp 2) या शोमध्ये खुलासा केला की, ती आणि गौरव घटस्फोट घेत आहेत; हे दोघे गेल्या एका वर्षापासून वेगळे राहत आहेत.