भारताला ज्याची भीती तेच घडले, इराण अमेरिका युद्धात पहिला मोठा दणका, थेट एलपीजी गॅसच्याच…
इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 19 वा दिवस आहे. युद्ध अधिक भडकताना दिसत आहे. इराण आता अधिक घातक झाला असून जिकडे वाट्टेल तिकडे हल्ले करत आहे. आखाती देशांवरील हल्ले इराणकडून वाढली आहेत. अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम अख्ख्या जगावर होत आहे. इराणकडून महत्वाचा होर्मुज मार्गही बंद करण्यात आला. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देश संकटात…