Headlines
IPL 2026: मुंबई इंडियन्स सर्वात शक्तिशाली संघ, पण सहाव्यांदा जेतेपद मिळवणार का? फक्त एवढंच टेन्शन

IPL 2026: मुंबई इंडियन्स सर्वात शक्तिशाली संघ, पण सहाव्यांदा जेतेपद मिळवणार का? फक्त एवढंच टेन्शन

मुंबई इंडियन्स सर्वात शक्तिशाली संघ, पण सहाव्यांदा जेतेपद मिळवणार का? फक्त एवढंच टेन्शनImage Credit source: PTI IPL 2026, MI Squad Analysis: आयपीएल 2026 स्पर्धेत जेतेपदासाठी मुंबई इंडियन्स संघ सर्वात प्रबळ दावेदार मानला जात आहे. पण मागच्या दोन पर्वात मुंबई इंडियन्सची कामगिरी हवी तशी झाली नाही. संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा असूनही पदरी निराशा पडला पडली. मुंबई…

Read More
अखेर इस्त्रायलने डाव साधलाच, इराणचा मोठा अधिकारी ठार; थेट हल्ल्यात… युद्ध संपणार?

अखेर इस्त्रायलने डाव साधलाच, इराणचा मोठा अधिकारी ठार; थेट हल्ल्यात… युद्ध संपणार?

America Iran- Israel War : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आजचा 17 वा दिवस आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. आम्हाला संपवण्याची भाषा करणाऱ्याल आम्ही सोडणार नाही, असा इशारा इस्रायलकडून केला जात आहे. या युद्धामध्ये इस्रायलकडून इराणवर मोठे हल्ले केले जात आहेत. आतापर्यंत या युद्धात अनेक इराणी सैन्य, अधिकाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे….

Read More
छोट्या कुटुंबासाठी एकदम परफेक्ट कार, एका चार्जमध्ये धावणार 230 किमी, किंमत फक्त 4.99 लाख रुपये

छोट्या कुटुंबासाठी एकदम परफेक्ट कार, एका चार्जमध्ये धावणार 230 किमी, किंमत फक्त 4.99 लाख रुपये

मात्र, किंमत, रेंज आणि फीचर्स याबाबत अजूनही अनेक ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. सध्या भारतीय बाजारात MG Comet EV ही कमी बजेटमध्ये चांगला पर्याय ठरत आहे. ही कार शहरातील दैनंदिन वापरासाठी फायदेशीर आहे. Source link

Read More
Chhagan Bhujbal | गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, …तर कारवाई होणार

Chhagan Bhujbal | गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, …तर कारवाई होणार

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतावरही दिसू लागला आहे. देशात एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत असून अनेक शहरांमध्ये लोकांना गॅस सिलेंडरसाठी रांगा लावाव्या लागत आहेत. गॅस बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की,…

Read More
तारिणी-केदारच्या संगीत सोहळ्यात ललित प्रभाकरचा धमाकेदार परफॉर्मन्स

तारिणी-केदारच्या संगीत सोहळ्यात ललित प्रभाकरचा धमाकेदार परफॉर्मन्स

तारिणी आणि केदार यांचा अखेर लग्नसोहळा रंगणार आहे आणि लग्नाचे सर्व सोहळे मोठ्या उत्साहात पार पडणार आहेत. पण तारिणीचं लग्न असल्यामुळे हे साधं-सोपं नक्कीच नसणार आहे. या लग्नात भरपूर ड्रामा, थरार आणि अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळणार आहेत. तारिणी आणि केदारच्या लग्नात युवराजने एक मोठा प्लॅन रचला आहे. त्यासाठी तो बापुराव जामखंडेना भेटतो आणि ते ठरवतात…

Read More
Cricket : 2 मालिका-6 सामने, बांगलादेश दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर, पहिली मॅच केव्हा?

Cricket : 2 मालिका-6 सामने, बांगलादेश दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर, पहिली मॅच केव्हा?

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर आता काही आठवडे द्विपक्षीय मालिकांचा थरार पाहायला मिळत आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अवघ्या काही दिवसांपूर्वी बांगलादेशने मायदेशात पाकिस्तानचा एकदिवसीय मालिकेत धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय मिळवला. आता 28 मार्चपासून आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा थरार रंगणार आहे. अशात मोठी अपडेट समोर…

Read More