Headlines
इंधनाची बचत करा पंतप्रधान मोदींच्या आवाहानानंतर आता शरद पवार मैदानात, टायमिंगवरून सरकारला विचारले दोन मोजके प्रश्न

इंधनाची बचत करा पंतप्रधान मोदींच्या आवाहानानंतर आता शरद पवार मैदानात, टायमिंगवरून सरकारला विचारले दोन मोजके प्रश्न

मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव पहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष अजूनही कमी झालेला नाहीये. या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जहाजांसाठी बंद आहे. त्यामुळे भारतासह जगातील अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. तसेच परकीय चलनाचा देखील प्रश्न आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोंधित केलं आहे. त्यामध्ये त्यांनी…

Read More
IPL 2026: आरसीबीच्या विजयानंतर 6 संघ अडचणीत! प्लेऑफचं गणित झालं किचकट

IPL 2026: आरसीबीच्या विजयानंतर 6 संघ अडचणीत! प्लेऑफचं गणित झालं किचकट

IPL 2026: आरसीबीच्या विजयानंतर 6 संघ अडचणीत! प्लेऑफचं गणित झालं किचकटImage Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेतील 57व्या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाची धूळ चारली. आरसीबीने केकेआरवर 6 गडी राखून पराभूत केलं. या विजयानंतर आरसीबीच्या खात्यात 16 गुण पडले असून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. या गुणतालिकेतील या स्थितीमुळे प्लेऑफच्या शर्यतीत…

Read More
Nitin Gadkari | गडकरी बसमध्ये… पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की दिखावा?

Nitin Gadkari | गडकरी बसमध्ये… पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की दिखावा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर देशभरात विविध स्तरांवर त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देत बसमधून प्रवास केला. मात्र, त्यांच्या या प्रवासादरम्यान बसच्या मागे 30 ते 40 वाहनांचा मोठा ताफा दिसून आल्याने चर्चांना उधाण आले आहे. खर्च…

Read More
Vaibhav Sooryavanshi: एबी डिव्हिलियर्सचं वैभव सूर्यवंशीला चॅलेंज, आव्हान पेलण्यासाठी कोचचे 2 गुरूमंत्र

Vaibhav Sooryavanshi: एबी डिव्हिलियर्सचं वैभव सूर्यवंशीला चॅलेंज, आव्हान पेलण्यासाठी कोचचे 2 गुरूमंत्र

एबी डिव्हिलियर्सचं वैभव सूर्यवंशीला चॅलेंज, आव्हान पेलण्यासाठी कोचचे 2 गुरूमंत्रImage Credit source: PTI आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने चमकदार कामगिरी केली आहे. त्याची फलंदाजी पाहून अनेक जण त्याचे चाहते झाले आहेत. असं असताना त्याच्याबाबत एबी डिव्हिलियर्सने केलेलं विधान चर्चेचा विषय ठरला आहे. एबी डिव्हिलियर्सने वैभव सूर्यवंशीबाबत काय सांगितलं? याची उत्सुकता अनेकांना आहे. टी20 क्रिकेटमध्ये छाप…

Read More
अति केल्यावर माती होणारच, डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का, शेवटी तो आदेश आलाच, अमेरिकेला मोजावी लागणार मोठी किंमत

अति केल्यावर माती होणारच, डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का, शेवटी तो आदेश आलाच, अमेरिकेला मोजावी लागणार मोठी किंमत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही निर्णयांमुळे संपूर्ण जग वेठीस धरलं गेलं आहे. याचा मोठा फटका हा भारताला देखील बसला आहे. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगभरात टॅरिफ वॉर सुरू केलं होतं. जो देश अमेरिकेच्या धोरणांविरोधात जाईल, त्या देशावर ते थेट 25 टक्के 35 टक्के 50 टक्के असा कितीही टक्के टॅरिफ लावायचे. अमेरिकेच्या या…

Read More
कपूर- दालचिनीचे वास्तु उपाय, घरात सुख-समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणण्याचा पारंपरिक मार्ग

कपूर- दालचिनीचे वास्तु उपाय, घरात सुख-समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणण्याचा पारंपरिक मार्ग

भारतीय संस्कृतीत वास्तुशास्त्र आणि ज्योतिष यांना विशेष महत्त्व दिले जाते. घरातील वातावरण, ग्रहांची स्थिती आणि सकारात्मक ऊर्जा यांचा माणसाच्या जीवनावर खोल परिणाम होतो, अशी धारणा प्राचीन काळापासून आहे. याच पार्श्वभूमीवर कपूर आणि दालचिनी यांचे काही विशेष उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात. वास्तु तज्ज्ञांच्या मते, कपूर आणि दालचिनी एकत्र जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि…

Read More