अति केल्यावर माती होणारच, डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का, शेवटी तो आदेश आलाच, अमेरिकेला मोजावी लागणार मोठी किंमत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही निर्णयांमुळे संपूर्ण जग वेठीस धरलं गेलं आहे. याचा मोठा फटका हा भारताला देखील बसला आहे. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगभरात टॅरिफ वॉर सुरू केलं होतं. जो देश अमेरिकेच्या धोरणांविरोधात जाईल, त्या देशावर ते थेट 25 टक्के 35 टक्के 50 टक्के असा कितीही टक्के टॅरिफ लावायचे. अमेरिकेच्या या…